स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड चौथी वनडे

Last Updated: Friday, January 31, 2014, 07:07

भारत-न्यूझीलंड चौथ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारताने टॅस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय.

स्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड तिसरी वनडे

Last Updated: Saturday, January 25, 2014, 18:43

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या वनडे मॅचला सुरुवात झालीय. भारताने टॅस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय.

चौथी वनडे आज... आज लंकादहन होणार?

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 11:25

भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वन-डे कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतानं ही मॅच जिंकली तर सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी धोनी अँड कंपनीसमोर असणार आहे.

भारताच्या लागोपाठ दोन विकेट

Last Updated: Saturday, July 28, 2012, 22:18

भारत विरुद्ध श्रीलंका वन-डे सीरिजमधली तिसरी वन-डे आज कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धने यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय. उपूल थिरंगा आणि तिलकरत्ने दिलशान मैदानावर उतरले आहेत.

भारत पुन्हा आघाडी प्रस्थापित करणार?

Last Updated: Saturday, July 28, 2012, 11:19

श्रीलंकेविरूद्ध दुसरी वन-डे गमावल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये विनिंग ट्रॅकवर परतण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये भारतीय बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल.

श्रीलंकेची दमदार सुरूवात

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 11:58

ब्रिस्बेन येथे भारत वि. श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डे मॅच मध्ये श्रीलंका भक्कम स्थितीत आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय देखील योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

... आणि टीम इंडियाने अॅडलेड केले काबीज

Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:18

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमधील अॅडलेड येथील तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अटीतटीचा झालेल्या या सामनात विजयाचा शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंह धोनी.

भारत वि. ऑस्ट्रेलिया मॅच रंगतदार अवस्थेत

Last Updated: Sunday, February 12, 2012, 17:22

अॅडलेड येथे सुरू असणारी तिसरी वनडे चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. भारताला जिंकण्यासाठी ३० बॉलमध्ये ४० रनची आवश्यकता आहे.