द्रविड-युवराज; खेळातले 'बॉस'

Last Updated: Saturday, July 7, 2012, 16:27

‘द वॉल’ राहुल द्रवीडचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या युवराज सिंगचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्याचा निर्णय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलाय.

टेस्ट क्रिकेटसाठी 'द वॉल' सरसावला...

Last Updated: Thursday, July 5, 2012, 17:38

आगामी दहा वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा राहुल द्रविडने दिलाय. भविष्यात टेस्ट क्रिकेट टीकवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार असून त्यासाठी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे, असं मत द्रविडने व्यक्त केलंय.

द्रविड ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या स्थानावर

Last Updated: Sunday, March 11, 2012, 09:58

राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शुक्रवारी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. आपल्या अभेद्य फलंदाजीमुळे द वॉल ही सार्थ बिरुदावली मिरवणारा हा महान फलंदाज कसोटी क्रिकेटमधील ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या क्रमांकावर आहे.

३९ वर्षाची भक्कम 'द वॉल'

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:19

टीम इंडियाचा आधारस्तंभ राहुल द्रविड आज ३९ वर्षांचा झाला आहे. वयाच्या २२ व्या वर्षी टीम इंडियात प्रवेश केलेला द्रविड गेली १५ वर्ष भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.

टीम इंडियाची भिस्त असणार 'भिंती'वर!!!!!

Last Updated: Thursday, December 15, 2011, 07:39

मिशन ऑस्ट्रेलियामध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा सर्वात प्रमुख मोहरा असणार राहुल द्रविडवर टीम इंडियाचा सर्वाधिक विश्वास आहे.. टीम अडचणीत असताना राहुलनं अनेकवेळा मोठ्या खेळी साकरल्या आणि टीम इंडियासाठी तारणहार ठऱला.