पत्नीला विकण्याचा डाव वेश्यांनी उधळला

Last Updated: Thursday, February 20, 2014, 08:29

स्वतःच्या पत्नीला वेश्याव्यवसायासाठी विकण्याचा घाट घालणा-या नराधम पतीला नागपाडा पोलिसांनी अटक केलीये.. या महिलेला दोन महिन्यांचे बाळ आहे.. या महिलेचा कामाठीपु-यातील वेश्यावस्तीत 40 हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता.

कोंडून ठेवलेल्या पत्नीचा सडलेला मृतदेह सापडला!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 11:00

कौटुंबिक वादातून एक महिनाभर पत्नीला अन्न पाण्यावाचून कोंडून ठेवलं... भुकेनं व्याकूळ झालेल्या पत्नीनं तडफडून तडफडून आपले प्राण सोडले... ही घटना एखाद्या खेडेगावात नाही तर रात्रंदिवस धावणाऱ्या मुंबईसारख्या शहरात घडलीय.

पतीला अटक, सासू, सासऱ्यांविरूध्द गुन्हा

Last Updated: Monday, April 23, 2012, 15:37

नवी मुंबईतील खारघरमधल्या महिलेच्या आत्महत्त्येप्रकरणी तिचा पती प्रशांत वहाळला अटक केली आहे. सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.