भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 10:24

आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.

धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 10:47

माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय.

`तुमची मुलगी शेतात मरून पडली आहे!`

Last Updated: Friday, March 1, 2013, 20:42

दारु संसाराची राखरांगोळी करते. अनेक जणांचे संसार दारुपायी उद्धस्त झालेत. पण तरीही व्यसनाचा अतिरेक करणा-यांचे डोळे उघडत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वाशी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.