Last Updated: Wednesday, October 10, 2012, 20:02
क्रिकेटच्या बॅड बॉईजमुळेच क्रिकेट वारंवार कलंकीत होतं आलंय. मॅच फिक्सिंग, बॉल टॅम्परिंग आणि डोपिंग या साऱ्या वादांमध्ये नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची नावं आघाडीवर असतात. क्रिकेटला सगळ्यात जास्त बट्टा लावला तो याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी...