Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:34
भारतात येण्याआधी परदेशात सनी लियोनची ओळख पॉर्नस्टार म्हणून अशीच आहे. मात्र, आपली इमेज बदलण्यासाठी सनी लियोन प्रयत्नशील आहे. ती आता हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब अजमावते आहे. तिचा 'जिस्म -२' हा चित्रपट येत आहे. त्याआधी ती बिग बॉसमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर ती भारतात प्रसिद्धीच्या झोतात आली. पॉर्नस्टार आधी सनी कोण होती, याची माहिती आता उपलब्ध झाली आहे. ती सुरूवातीला नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. त्यानंतर ती पॉर्नस्टार झाली.