Last Updated: Thursday, March 6, 2014, 18:36
राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय... पण, याच महाराष्ट्रात येऊन जनतेसमोर भाषणं ठोकणाऱ्या राहुल गांधींना साधं `ज्योतिबा फुले` हे नावही उच्चारता येऊ नये... हे त्यांचं दुर्दैव की महाराष्ट्राचं, देवच जाणे!
Last Updated: Monday, October 28, 2013, 00:00
पुणे विद्यापीठाचा "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ` असा नामविस्तार करण्याचा ठराव सिनेटने मंजूर केला. या ठरावास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊन तो राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे.
Last Updated: Saturday, May 18, 2013, 08:28
निसर्ग आणि मानवाचा अन्यय साधारण संबंध आहे. म्हणूनच निसर्गाचा हिरवा रंग आपल्याला आकर्षून घेतो. हिरवे काहीही पाहिले की मन प्रसन्न होते.
Last Updated: Sunday, February 17, 2013, 19:45
मुंबईच्या सावित्रीबाई फुले अकादमीने आयोजित केलेल्या परीक्षेत आज चार ते पाच हजार मुले आपल्या पालकांसह शाळेत आल्याने नियोजन कोलमडले.
Last Updated: Thursday, January 3, 2013, 22:17
महिलांसाठी पहिली शाळा सुरु करणा-या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती साजरी करण्यात आली. मात्र, पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र सावित्रीबाईंना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.
Last Updated: Wednesday, April 11, 2012, 20:06
आज थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंची १८५ वी जयंती. पुण्यातला फुलेवाडा आजही फुलेंच्या कार्याची साक्ष देतो. या वाड्याचा आढावा घेतानाच, महात्मा फुलेंनी उभारलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीचा आवाका फारच मोठा होता.
Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:14
भिडे वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज मात्र ही जागा दारुड्यांचा अड्डा झाल्याचं समोर आलंय.
Last Updated: Sunday, October 2, 2011, 13:48
बाजारात बहुतेक सर्वच फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र फुलांना अपेक्षित मागणी दिसून आली नाही. झेंडूची आवक वाढल्यामुळे भाव उतरले. आजपासून फूल बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे
आणखी >>