राज पुरोहितांचं भांडं फुटलं; पाहा कशी झाली राजस्थानात बंडखोरी...

Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:59

ठाण्यात झालेल्या राड्यात भाजपची पुरती लाज गेली. मिलिंद पाटणकर, संदीप लेले आणि संजय वाघुले यांनी यासाठी पुढाकार घेतला.

शिवसेनेलाही बंडखोरीचा फटका

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 21:35

शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं इच्छुक धास्तावले होते. विभागप्रमुखांकडे परस्पर ए.बी. फॉर्म देण्यात आले. उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.

मुंबईत भाजपला हादरा, अळवणींची बंडखोरी

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 13:10

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. मुंबई भाजपमधील दिग्गज नेते पराग अळवणींच्या पत्नी ज्योती अळवणी या प्रभाग क्रमांक ८० मधून अपक्ष निडवणुक लढवणार आहेत.

बंडखोरीचा धसका, शिवसेनेची नवी खेळी

Last Updated: Saturday, January 28, 2012, 16:00

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी बंडखोरीचा धसका घेतलाय. त्यामुळे शिवसेनेने यासाठी एक नवी शक्कल लढवलीय. शिवसेना उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप करणार आहे.