मीही एक बाललैंगिक शोषणाचा बळी - कल्की

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 15:25

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.

'दोस्त दोस्त ना रहा'; विनोदचा सचिनवर इमोशनल अत्याचार

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 20:36

‘सचिनला माझ्याविरूद्ध काही लोक भडकवत होते… यात त्यांना यश मिळाल्याचं सध्या दिसतंय’ असं खुद्द सचिनचा एकेकाळचा मित्र विनोद कांबळीने म्हटलंय.

गोष्ट...बालपण हरवलेल्या वाघाची !

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 12:23

बालपणातील मौजमजा, स्वच्छंदीपणा आयुष्यातील पुढच्या संघर्षासाठी ऊर्जा देणारं इंधन असतं. हे बहुतेक वाघाचं कुटुंब विसरलं असेल. तुम्ही विसरु नका..... तुमच्या बछड्यांना स्वच्छंदी जगू द्या..

बलात्कार ....अन् तिचं बालपणचं हरवलं....

Last Updated: Friday, April 19, 2013, 22:54

मी पिंकी.... तुम्ही मला गुड्डी, डॉली, स्वीटी, मुन्नी काहीही म्हणू शकता..... कारण तुमच्या सगळ्यांच्या घरात अशाच लाडाच्या नावानं मला हाक मारता

असुरक्षित बालपण...

Last Updated: Saturday, July 7, 2012, 06:36

शुक्रवारचा संपूर्ण दिवसभर ज्याची चर्चा होत राहिली ती बातमी म्हणजे सीएसटीवरुन झालेली तीन वर्षाच्या मुलीची चोरी.. महिन्याभरापूर्वी घडलेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झालीय. सीसीटीव्हीत जरी चोर सापडला असला तरी प्रत्यक्षात हा चोर कधी सापडणार? हाच सवाल आता सारे करतायत. मुलांच्या चोरीच्या कारणांची आणि वास्तवाची चर्चा यावरच करुयात थोडीशी चर्चा...