Last Updated: Tuesday, February 11, 2014, 15:36
टी-२० वर्ल्ड कप आणि एशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा कऱण्यात आली आहे. ईशांत शर्माला टी-२० आणि वन-डे टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर सिक्सर किंग युवराजचं टीम इंडियामध्ये कमबॅक केलं आहे.
Last Updated: Sunday, December 15, 2013, 07:46
भारतीय टीमचा युवा टेस्ट प्लेअर चेतेश्वर पुजाराला आयसीसीचा एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. पुजारानं टेस्टमध्ये धडाकेबाज बॅटिंगनं आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळेच त्याला आय़सीसीचा पुरस्कार मिळाला आहे.
Last Updated: Tuesday, September 10, 2013, 19:13
भारतीय टीमचा खेळाडू गौतम गंभीर आता लवकरच इंग्लिश काऊंटींगच्या सत्रात खेळतांना दिसणार आहे. आता गौतम गंभीर पुन्हा आपल्या क्रिकेट टीमसोबत खेळतांना दिसेल. तो काही कारणांमुळं पुन्हा भारतात परतलाय.
Last Updated: Tuesday, December 18, 2012, 10:26
इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला हटवण्याची मागणी जोर धरू लागलीय. एकानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीवर चांगलीच टीका होतेय.
Last Updated: Tuesday, October 30, 2012, 20:08
भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली खबर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानी क्रिकेट टीमला भारताच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे.
आणखी >>