मटकाकिंग हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 12:35

मटकाकिंग सुरेश भगत हत्येप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं. या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेय. यात भगत याची पत्नी जया आणि मुलगा हितेश यांचाही समावेश आहे.

मटका किंग भगत हत्येप्रकरणी पत्नीसह सहा दोषी

Last Updated: Saturday, July 27, 2013, 16:12

मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आल आहे. यात भगत याची पत्नी जया आणि मुलगा हितेश यांचाही समावेश आहे.

कोल्हापुरात मटक्याचा धंदा राजरोस चालू

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 18:29

बंदी असतानाही कोल्हापुरात मटका सुरू असल्याचं धक्कादायक चित्र पहायला मिळतंय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्ह्यातच मटका तेजीत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

घरात मटका अड्डा चालवणाऱ्या नगराध्यक्षाला अटक

Last Updated: Thursday, November 24, 2011, 05:45

नेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मटका अड्डा चालवण्यावरुन अटक करण्यात आलीये. नगाराध्यक्ष पवन जयस्वाल स्वत:;च्या घरात मटका अड्डा चालवत होते. शिवसैनिक असलेले नगराध्यक्ष पवन जयस्वालसब इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केलीय..