सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Last Updated: Sunday, September 16, 2012, 10:32

माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांतं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आरएसएस माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांचे निधन

Last Updated: Saturday, September 15, 2012, 08:59

राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सुदर्शन यांचे आज हृदयविकाराच्या छटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी सरसंघचालक के.एस. सुदर्शन अखेर सापडले

Last Updated: Friday, August 3, 2012, 12:56

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन हे आज पहाटे पाच वाजल्यापासून बेपत्ता झाले होते. पहाटे 'मॉर्निंग वॉक'साठी बाहेर पडलेले सुदर्शन सहा तास बेपत्ता होते. अखेर ते सहा तासानंतर घरापासून दोन किलोमीटर अंतरावर सापडले आहेत.