उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या

Last Updated: Thursday, May 29, 2014, 12:57

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

`ही तर परंपरा` : बापाकडून पाच मुलींवर बलात्कार

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 13:08

राजस्थानात नात्यांना काळीमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्याच पाच मुलींवर बलात्कार केला आणि जेव्हा मुलींनी आईला याबद्दल सांगितलं तेव्हा तीनं ‘ही तर आपली परंपरा आहे’ असं उत्तर दिलं.

नागपूरात २४ तासांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Last Updated: Friday, February 8, 2013, 08:05

नागपुरात 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आलंय. त्यातल्या दोन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आश्रमशाळेत शिक्षकानेच केला ११ मुलींवर बलात्कार

Last Updated: Monday, January 7, 2013, 20:01

संपूर्ण देशाला हदरविणाऱ्या दिल्ली गँगरेप प्रकरणाला काही दिवस झाले असताना आता छत्तीसगडमध्ये असा काहीसा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.