... आणि शोएब सचिनला घाबरला!

Last Updated: Sunday, November 24, 2013, 18:19

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.

वसीम अक्रमची सनीराने काढली विकेट

Last Updated: Thursday, August 22, 2013, 13:29

पाकिस्तानचा फास्टर बॉलर वसीम अक्रमने आपली ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड सनीरा थॉमसन हिच्याशी विवाह बंधनात अडकला. याबाबत पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्युनने वृत्त दिले आहे. तसेच निकाहचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.

सुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!

Last Updated: Monday, July 8, 2013, 16:13

वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.

मी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 07:49

वसीम अक्रमशी लग्न करणार नसल्याचं अभिनेत्री सुश्मिता सेनने स्पष्ट केलं आहे. वसीम हा माझा चांगला मित्र आहे, असं सुश्मिता सेनने म्हटलं आहे.

पहा सुश्मिता सेनचे अफेअर होते तरी किती?

Last Updated: Saturday, April 13, 2013, 08:43

सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंचावले होते. शिवाय सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करत आहे.

वसीम अक्रम सुष्मिता सेन लग्नबंधनात अडकणार?

Last Updated: Friday, April 12, 2013, 14:52

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि बॉलिवुडची अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर ते लवकरच दुबईमध्ये सेटल होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

सचिनने आत्ममंथन करावे- अक्रम

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 16:31

www.24taas.com, नवी दिल्ली सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे.