दीडशे रुपयांसाठी बापानं दुसऱ्या मुलीलाही विकलं

Last Updated: Sunday, April 27, 2014, 12:12

एकीला विकून पोट भरलं नाही तर दारुड्या बापानं केवळ दीडशे रुपयांसाठी आपल्या पोटच्या एक वर्षाच्या मुलीला विकल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. मध्य प्रदेशच्यादिट्या जिल्ह्यात हा प्रकार घडला. यापूर्वीही या नराधमानं त्याच्या अन्य एका मुलीला विकलं होतं.

`केवळ दीड लाखांसाठी... आईनंच विकलं होतं कसाबला`

Last Updated: Monday, October 21, 2013, 07:57

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाबला परिस्थितीनंच यामार्गावर आणलं होतं, असा खुलासा पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार जुगनू मोहसिन यांनी केलंय.

दारूसाठी पत्नीला २५ हजारांत विकलं!

Last Updated: Saturday, July 13, 2013, 19:23

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यात घडलीये. दारूच्या आहारी गेलेल्या पतीनं आपल्या पत्नीला 25 हजारात विकल्याची खळबळजनक घटना घडलीये.

पुजाऱ्याची करणी; महिलेवर बलात्कार करून विकलं

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 09:39

मध्यप्रदेशातील एका मंदिरातील पुजाऱ्यानं एका ३३ वर्षीय महिलेला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय.

मला नवरा हवा गं बाई... पोटच्या पोरालाच विकलं

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 10:48

एखादी पत्नी आपल्या पतीसाठी काय करू शकते याचा आपल्याला अंदाजही येणारही नाही अशी घटना ओडिशातील जाजपूरमध्ये घडली आहे.