अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...

Last Updated: Thursday, December 26, 2013, 15:55

बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.

विवाहीत महिलेला पळवलं तांत्रिकाने

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 18:15

इलाज करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेला एका तांत्रिकाने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. बिकानेर येथील कोलवाली पोलिस ठाण्यात खरनाडा निवासी श्याम भारती यांनी तांत्रिक सीताराम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

विवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार

Last Updated: Thursday, May 9, 2013, 17:35

आपल्या सख्या भावाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करायला गेलेल्या तरूणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने युवतीने रागाच्या भरात आत्महत्या केली.

ठाण्यात विवाहीत महिलेचा गळा दाबून खून

Last Updated: Saturday, December 22, 2012, 12:09

ठाण्यातल्या विटावा भागात महिलेची हत्या करण्यात आली आहे. या २१ वर्षीय महिलेचं नाव गायत्री लोहार असं आहे... वर्षभरापूर्वी संपत नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं होतं..

देशात अविवाहीतांमध्ये कंडोमचा कमी वापर

Last Updated: Friday, December 23, 2011, 18:46

देशात विवाहपूर्व सेक्सचा आनंद उपभोगणाऱ्यां पैकी फक्त सात टक्केच स्त्रिया तर २७ टक्के पुरुष कंडोमचा वापर करत असल्याचं एका अभ्यासात निष्पन्न झालं आहे. देशातील युवकांना संतती नियमना संबंधी साधनांची अधिक चांगल्या प्रकारे उपलब्धतेची आवश्यकता असल्याचं समोर आलं आहे.