भारतासह अनेक देशांमध्ये फोन होतायेत टॅप, वोडाफोननं केलं कबुल

Last Updated: Sunday, June 8, 2014, 14:21

प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.

भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर

Last Updated: Sunday, March 30, 2014, 20:56

जीएसएम नेटवर्कवर मोबाईल ग्राहकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्यांनी वाढली आहे, आता ही संख्या 71 कोटी 10 लाखांवर येऊन पोहोचली आहे.

खूशखबर... ९९९ रुपयात वोडाफोनचं ३जी डोंगल लॉन्च

Last Updated: Thursday, January 16, 2014, 09:59

भारतात वोडाफोननं k4201 हे ३जी डोंगल लॉन्च केलंय. पोस्टपेड कस्टमर्ससाठी या डोंगलची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. या डोंगलमध्ये २१.१ एमबीपीएसपर्यंत डाऊनलिंक स्पीड आणि ५.७६ एमबीपीएसपर्यंत अपलिंक स्पीड मिळेल. हा काळा, लाल आणि ड्यूएल टोन (पांढरा आणि लाल) रंगांमध्ये मिळेल.

2जी स्पेक्ट्रम घोटाळा वोडाफोन कार्यालयावर छापे

Last Updated: Saturday, November 19, 2011, 09:16

2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकऱणी मुंबईत वोडाफोन या मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. सकाळी दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष टीमने या छापासत्राला सुरुवात केली.