बँकेच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 11:52

सततची नापिकी आणि बँकेने कर्जाचे पुनर्गठन न करून दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातल्या गुंजाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आलीय.

सरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 12:34

चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी बाबूंच्या लाचखोरीनं एका शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. विठोबा कृष्णाजी नागरकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विठोबानं गळफास लावून आत्महत्या केलीय.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

Last Updated: Sunday, February 24, 2013, 19:53

सांगली जिल्ह्यातल्या वायफळे इथं एका शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भीमराव नलावडे असं या शेतक-याचं नाव आहे.