माऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल

Last Updated: Friday, June 22, 2012, 08:27

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.

माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज

Last Updated: Thursday, June 21, 2012, 11:43

पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.

'गाथा'... अभिजित भडंगेची

Last Updated: Monday, June 18, 2012, 17:53

सोलापुरातल्या एका उच्च शिक्षित तरुणानं संत तुकारामांची 1000 पानांची गाथा आपल्या सुंदर आणि सुवाच्च अक्षरात लिहली आहे. या माध्यमातून संतांची शिकवण तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचा ध्यास त्यानं घेतलाय..

एकात्मतेची वारी

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 08:20

पंढरीची वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक गावांना काहीतरी देऊन जाते, काहीतरी शिकवून जाते. देहूतून निघालेले तुकोबा दरवर्षी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिला विसावा घेतात आणि वारी हा फक्त धार्मिक सोहळा न राहता, ऐक्याचा सोहळा होऊन जातो.

मराठी कलाकारांची सिनेमाच्या प्रमोशनला दांडी

Last Updated: Thursday, March 22, 2012, 17:53

तुकाराम या सिनेमाच्या फर्स्ट लूकला तुकाराम मात्र गैरहजर होते...अहो म्हणजे, यावेळी सिनेमाचे कलाकार कुठेच दिसले नाहीत.

आता 'संत तुकाराम' भेटीला

Last Updated: Thursday, March 1, 2012, 12:00

आता ७५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘संत तुकाराम’ चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहेत. संत तुकारामांच्या जीवनावरील हा मराठी चित्रपट येत्या मेमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने संत तुकारामांची प्रमुख भूमिका केल्याची माहिती दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली.