ऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका

Last Updated: Monday, January 20, 2014, 13:10

ऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.

‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या घमासानाला सुरुवात

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:57

ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.

फ्रेंच ओपन : शारापोव्हावर सेरेनाची मात!

Last Updated: Sunday, June 9, 2013, 00:00

फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं रशियन ग्लॅम डॉल मारिया शारापोव्हावर मात केली.

सेरेना दी ग्रेट! पाचव्यांदा ‘विम्बल्डन’वर ताबा

Last Updated: Sunday, July 8, 2012, 07:13

पोलंडच्या तिसऱ्या मानांकित रडावान्स्कावर मात करत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं विम्बल्डनचं पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावलंय.