Last Updated: Tuesday, May 8, 2012, 11:40
अहमदनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरुच आहे. अहमदनगर जिल्र्हयातील गोदावरी नदीपात्रातील खानापूर केटीवेअरजवळ अनधिकृत वाळू उपसा करणारा टेम्पो ५० ग्रामस्थांनी पकडून महसूल आणि पोलीस अधिकार्यांना घटनास्थळी बोलावलं.