पनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई

Last Updated: Sunday, May 5, 2013, 11:26

पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अशा सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आर. आर. यांनी शनिवारी दिले.

पनवेलच्या कपल बारवर छापा, ९० मुली ताब्यात

Last Updated: Sunday, May 5, 2013, 08:42

पनवेलच्या कपल बारवर ठाणे पोलिसांनी छापा टाकला. यात ९० मुली सापडल्या, तर १०० तरुणांना अटक केली

बारवर छापा, देहविक्री करताना मॉडेल अटकेत

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 09:33

मुंबईतल्या ओशिवरा परिसरातील मसाला करी या रेस्टाँरंटवर छापा टाकून १२ ते १४ मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं ही कारवाई केली आहे.

'बार', 'बहू' और 'नशा'!

Last Updated: Thursday, April 5, 2012, 08:26

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं काल रात्री खार भागातील कॉस्मिक बारवर छापा मारून २१ जणांना अटक केली आहे. याठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात होता.