बिग बॉस ७: गोहर खान एकटी पडली, अन ढसाढसा रडली

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 21:02

बिग बॉस ७ च्या ग्रँड फिनालेला काही दिवस शिल्लक असताना गोहर खान एकटी पडली असून ती गेल्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडली. ती ज्या व्यक्तींनी घरात मित्र समजत होती, त्या व्यक्तींनीच तिला धोका दिला असे तिला वाटत आहे. पण खर पाहिलं तर गोहरने आपला पत्ता योग्य वेळी योग्य रितीने टाकून बाजी मारली आहे.

वादांचं आगार बिग बॉसचं घर...

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 20:43

बिग बॉसच्या गेल्या सहा सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये अनेक वेळा वाद झाल्याचं पहायला मिळालं..पण ब-याच प्रकरणात तो प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचं उघड झालं...बिग ब़ॉसच्या घरातील आजवरच्या वादावरचा हा स्पेशल रिपोर्ट

बीग बॉस : सोफिया म्हणतेय.. एजाझ `नामर्द`

Last Updated: Thursday, November 14, 2013, 22:19

रिअॅलिटी शो बिग बॉस ७मध्ये दररोज नवनवी भांडणं होत आहेत. नुकतंच एजाझ खान आणि सोफिया हयात यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. यात एकमेकांबद्दल काही आक्षेपार्ह शब्दही उच्चारले गेले.