ही आहे सर्वात छोट्या उंचीची महिला बॉडी बिल्डर

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 17:39

चार फुटांच्या अमांडा लॉय हिने गेल्या आठवड्यात पहिल्यांदा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला आणि जेव्हा ती स्पर्धा जिंकली त्यावेळी हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकांने टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे अभिनंदन केले.

बॉडी बिल्डिंगचे भोक्ते असतात सेक्सबद्दल आक्रमक

Last Updated: Friday, June 29, 2012, 19:11

बॉडी बिल्डिंगचं वेड असणारे पुरूष मनातून सेक्ससाठी अधीर असतात, असा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून समोर आला आहे. मात्र बॉडी बिल्डिंग करणाऱ्या पुरूषांची वर्तणूक स्त्रियांच्या बाबतीत जास्तच आक्रमक असते.

अल हद्दाद सामी 'चॅम्पियन ऑफ चॅम्पयिन्स'

Last Updated: Monday, November 7, 2011, 05:33

बहारिनचा अलहदाद सामी हा मुंबईत झालेल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत 'चॅम्पियन ऑफ चॅम्पयिन्स' ठरला आहे. अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात पार पडलेल्या 'मिस्टर युनिव्हर्स' स्पर्धेत एकूण ९ वजनी गटातील विजेंत्यामधून 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'ची निवड करण्यात आली.