Last Updated: Wednesday, May 2, 2012, 18:47
सनीनेच आपल्या छंदांची माहिती दिली आहे. तिला कुत्रे फार आवडतात. नुकतीच पेटासाठी सनीने जाहिरात केली. यामध्ये सनीने ब्लॅक टी-शर्ट घातला आहे, या टी-शर्टवर कुत्र्यांवर प्रेम करा, असा संदेश लिहीलेला आहे. या टी-शर्टवर ‘आय लव्ह देसी डॉग्ज’ असं लिहीलंय