पॅनसॉनिक P81 बाजारात लाँच

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:20

जपानची कंपनी पॅनसॉनिकने आपला नवीन डुअल सिम हँडसेट P81 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा प्रचार गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर करत आहे. नवीन फिचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रूपयांपेक्षा ही कमी आहे. तसेच स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रूपये इतकी आहे.

नोकियाचा सर्वात स्वस्त डुअल सिम फोन

Last Updated: Monday, May 19, 2014, 19:37

नोकिया मोबाइल्सने एक आणखी स्वस्त डुअल सिम फीचर फोन सादर केला आहे. याची किंमत केवळ 3,199 रुपये आहे. हा नोकिया सर्व स्टोअर्समध्य उपलब्ध आहे. नोकिया 225 असे याचे नाव असून हा फोन 4 वेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यापूर्वी स्वस्त फोन नोकिया 220 बाजारात आणला होता. त्याची किंमत 2,749 रुपये आहे.

मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन `मोटो ई`

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 15:55

मोटोरोला या मोबाईल कंपनीचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आलाय. ड्युएल-सिमधारक असलेल्या या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू झालीय.

नोकियाचा दोन सिमकार्डवाला ‘ल्युमिया’ भारतात लॉन्च

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 14:08

मायक्रोसॉफ्टचा दोन सिमकार्डधारक स्मार्टफोन ‘ल्युमिया 630’ लवकरच बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. मोटो जी, एचटीसी डिझायनर तसंच सॅमसंगचा डुओज यांना टक्कर देणारं हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट असेल.

स्वस्त किमतीचा `टायटेनियम s1 प्लस` बाजारात

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 12:50

भारतातील प्रचलित कंपनी कार्बननं एक स्वस्त ड्युअल सिम स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

नोकिया X ड्यूअल-सिमची किंमत झाली कमी

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 15:41

नोकिया X ड्यूअल-सिम स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता याची किंमत ७७२९ रुपये झाली आहे. ऑनलाइन रिटेलर्सकडे याची किंमत सुमारे ७२०० च्या आसपास आहे. नोकियाचा अँड्रॉइड फोन आहे.