युपीत दोन बहिणींवर गॅंग रेप करुन केला खून

Last Updated: Saturday, June 7, 2014, 18:40

दिल्ली, मुंबईत झालेल्या गॅंगरेपनंतर देश हादरा. सर्वत्र आंदोलने केली केली. त्यानंतर बलात्कार कायद्यात बदलाचे वारे वाहिले. असे असताना पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्काराचे सत्र सुरुच आहे. दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचा खून करण्यात आलाय.

अल्पवयीन मुलीशी पाच पोलिसांचा दोन महिने गँगरेप

Last Updated: Friday, December 20, 2013, 10:12

चंडीगढ येथील १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँगरेपची अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. या गँगरेपमध्ये ५ पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोप लावण्यात आला आहे.

‘निर्भया’ला अमेरिका करणार सन्मानित

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 14:42

गतवर्षी सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या पिडीत तरुणीला (‘निर्भया’) शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी अमेरिकाने पुढाकार घेतला आहे. याचबरोबर दहा महिलांचाही सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान, आपल्या मुलीचा अमेरिका गौरव करणार असल्याने तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.

दिल्ली पोलिसांकडून मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

Last Updated: Sunday, January 6, 2013, 14:55

दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा राज्यभर निषेध केला जातोय. झी २४ तासचे पत्रकार काळ्या फिती लावून काम करत आहेत.

गँगरेप आरोपींच्या घरात स्फोटाचा प्रयत्न

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 19:42

राजधानीत २३ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या एका आरोपीच्या घराजवळ कथित स्वरूपात दोन बॉम्ब लावणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सोनिया गांधी रात्री घराबाहेर पडल्या...

Last Updated: Sunday, December 23, 2012, 15:42

सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली. मध्यरात्री १.००वाजत्या त्या घराबाहेर पडल्यात. आजही सोनिया यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नाही.