बिपाशा - हरमन लवकरच लग्नाच्या बेडीत, दोघे घराच्या शोधात

Last Updated: Sunday, April 20, 2014, 09:15

कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.

अमेरिकेतील मुलंही वेळेआधीच येताहेत वयात!

Last Updated: Monday, October 22, 2012, 17:33

आत्तापर्यंत अमेरिकेतील मुली लवकर मोठ्या झालेल्या तुम्ही ऐकलं असेल पण आता फक्त अमेरिकेतल्या मुलीच नाही तर मुलंदेखील आपल्या सामान्य वयाच्या मानानं एक-दोन वर्ष आधीच वयात येत असल्याचं दिसून येतंय. पण, मुलांमधील हे शारीरिक बदल ओळखायचे कसे हा प्रश्न आता संशोधनकर्त्यांना पडलाय.

सिंधूदुर्ग किनारपट्टीला वादळाचा इशारा

Last Updated: Monday, November 28, 2011, 13:23

सिंधूदुर्गात किनारपट्टीत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.