Last Updated: Wednesday, January 25, 2012, 17:39
साऊथचा सुपरस्टार धनुष आता रांझा बनणार आहे. धनुष आणि रांझा? हे काय कॉम्बिनेशन आहे. कोलावरी या गाण्याने धनुषला रातोरात स्टार केलं. कोलावरीच्या धूनवर सारेच बेभान झाले. या गाण्याचं हिंदी वर्जन कधी येतं याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.