Last Updated: Friday, March 2, 2012, 15:42
इंदूरमधील मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कोट्यवधी रूपयांचा धनी असल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी लोकायुक्त पोलिसांनी छापा घातला. यामध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. त्याच्यीकडे आणखी संपती सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.