Last Updated: Saturday, May 10, 2014, 09:07
नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल-प्रियांका गांधी यांच्यात सध्या `ऊँच-नीच`च्या राजकारणाचा खेळ रंगलाय. राजकारणाच्या या आखाड्यात आता चक्क गानसम्राज्ञी `भारतरत्न` लता मंगेशकर आणि बॉलिवूडचा महानायक `बिग बी` अमिताभ बच्चन यांना देखील ओढण्यात आलंय.
Last Updated: Thursday, March 27, 2014, 17:17
फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर झाल्याचं समजतंय. उपचारादरम्यान गंभीर चूक झाल्याचं फॉर्म्युला-वनचे माजी डॉक्टर यांनी सांगितलंय.
Last Updated: Tuesday, December 31, 2013, 19:11
सातवेळा फॉर्म्युला वन जगज्जेतेपदाला गवसणी घालणारा माजी एफ वन ड्रायव्हर मायकल शुमाकरवर न्यूरो सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्म्युला वनला अलविदा केल्यानंतर स्केटिंगमध्ये वेगाचा थरार अनुभवणाऱ्या शुमाकरच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आणि सर्वांचा लाडका शुमी कोमात गेला.
Last Updated: Wednesday, November 6, 2013, 16:48
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.
Last Updated: Thursday, October 24, 2013, 12:14
टँकर चोरी प्रकरणातला आरोपी पांडुरंग घाडगेच्या घर आणि गोडावूनवर पोलिसांचं छापा सत्र सुरूच असून आत्तापर्यंत एक कोटी रुपयांचे गाड्यांचे पार्ट आणि साहित्य जप्त करण्यात आलेत.
Last Updated: Thursday, August 29, 2013, 23:55
दहीहंडीच्या जल्लोषात चार वाजेपर्यंत मुंबईतले १६७ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींवर पालिकेच्या विविध हॉ़स्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत.
Last Updated: Wednesday, July 10, 2013, 21:33
मालिकेतील पहिल्याच सामन्यामध्ये दुखापत झाल्यानंतर कर्णधार धोनी हा या साखळी सामन्यात खेळला नव्हता. पण आता तो अखेरच्या सामन्यात भारताची धुरा वाहण्यास सज्ज झाला आहे.
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 11:39
वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात असणार नाही. त्याची जागा आता विराट कोहली घेईल. तोच भारतीय कर्णधाराची जबाबदारी संभाळणार आहे.
Last Updated: Wednesday, October 3, 2012, 14:39
टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा चॅम्पियन लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत खेळण्याची कमी शक्यता आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे चॅम्पियन लीग ट्वेंटी-२०मध्ये तो खेळण्याची शक्यता कमीच आहे.
Last Updated: Monday, April 9, 2012, 15:42
आयपीएलच्या पहिल्या मॅचमध्ये बोटाच्या दुखापतीने जायबंदी झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जखम अजूनही बरी झालेली नाही. आज विशाखापट्टणम येथे होणाऱ्या डेक्कन चार्जर्स विरूद्धच्या सामन्यात सचिनच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
Last Updated: Monday, February 20, 2012, 12:48
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काल खेळलेल्या वन डे मॅचमध्ये त्याला दुखापत झाल्याचे समजते. सचिनच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे सचिनची आज एमआरआय चाचणी करण्यात येणार आहे.
आणखी >>