कुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Last Updated: Monday, March 17, 2014, 12:26

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.

आशिया कप : श्रीलंकेनं भारताला २ विकेटने हरवलं

Last Updated: Friday, February 28, 2014, 22:33

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेनं भारताला दोन विकेटने हरवलंय, संगकाराचं श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात मोठं योगदान होतं, संगकाराने १०३ धावा केल्या.

ब्रायन लाराचे रेकॉर्ड तोडत संगकाराचं त्रिशतक!

Last Updated: Thursday, February 6, 2014, 07:46

चटगाव इथं सुरु असलेल्‍या श्रीलंका विरुध्‍द बांगलादेश कसोटीमध्‍ये श्रीलंकेच्‍या कुमार संगकारानं त्रिशतक झळकावलंय. या ट्रिपल सेंच्युरीबरोबरच त्‍यानं तीन जागतिक रेकॉर्ड आपल्‍या नावावर केले आहेत.

पेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 14:27

श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.

धोनीने कमाल केली, टीम इंडियाने धम्माल केली!

Last Updated: Friday, July 12, 2013, 09:02

भारत टीम काहीही करू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा वेस्टइंडीजमध्ये पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी हा आजारातून बरा झाला आणि अंतिम सामन्यात खेळला. त्याने शेवटच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार मारल्यानंतर टीम इंडियाने धम्माल केली.

स्कोअरकार्ड - भारत vs श्रीलंका

Last Updated: Friday, July 12, 2013, 06:47

वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर मात केली. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले.

स्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 12:10

वेस्ट इंडिजच्या तिरंगी मालिकेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगतो आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना आहे.

एक मॅच, आठ जण शतकवीर

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 20:19

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील गॅले टेस्ट ड्रॉ झाली असली तरी या मॅचमध्ये सेंच्युरींचा एक अनोखा विक्रम झाला..या मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या बॅट्समननी मिळून तब्बल 8 टेस्ट सेंच्युरी लगावण्याचा विक्रम केलाय..

विराट बनला `वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर`

Last Updated: Saturday, September 15, 2012, 22:49

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याला ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर’नं गौरवण्यात आलंय.