`ना नफा ना तोटा` तत्वावर लाडू-चिवडा विक्री

Last Updated: Saturday, October 26, 2013, 16:12

सव्वा लाख किलो लाडू आणि सव्वा लाख किलो चिवडा… सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड करण्यासाठीचा हा घाट घातलाय पुणे मर्चंट्स चेंबरनं.

लाडू विकत घ्या, नशीब आजमवा...

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 13:26

हैदराबादच्या बाळापूरमध्ये सर्वात महागड्या लाडवाचा लिलाव झालाय. या लाडवाची किंमत आहे ९ लाख २६ हजार रुपये... आश्चर्य वाटून घेऊ नका... हा अनमोल लाडू एका कुटुंबानं विकत घेतला बाप्पाला त्याचा नैवेद्यही दाखवला.

साईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद

Last Updated: Thursday, August 15, 2013, 14:52

साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.

आस्थेचा बाजार बरखास्त; लड्डूगोपाल बाबा सुटणार?

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:27

नाशिकमध्ये आस्थेचा दरबार भरविणाऱ्या बाबानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. बाबाच्या भक्तांनीच बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आता सुटका करुन घेण्यासाठी बाबाची धावपळ सुरू आहे.

रव्याचे लाडू

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 17:03

साहित्य आणि कृती