जेव्हा दोन व्यंगचित्रकार भेटतात...

Last Updated: Thursday, December 19, 2013, 15:19

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे पेंटिंग्ज आणि व्यंगचित्रांचं मुंबईत प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक हजेरी लावली.

कोलंबियाच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी खड्डे

Last Updated: Saturday, September 21, 2013, 10:15

भारताप्रमाणेच रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कोलंबियातील नागरिकांनाही सतावत आहे. मात्र या खड्ड्यांवरून खळ्ळफट्याक करण्या ऐवजी कोलंबियात नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे

नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण

Last Updated: Sunday, December 16, 2012, 21:00

प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहेत. 70 फूट लांबीच्या पेपरवर रेखाटलेली ही चित्र अदभूत असून गिनीज बुक मध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी सोनार कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे.

विन्चीचं दुर्मिळ चित्र प्रदर्शनात

Last Updated: Saturday, March 31, 2012, 23:30

लिओनार्दो द विन्ची शेवटचं पेंटिंग 'द वर्जिन अँड चाईल्ड विथ सेंट ऍन' तसंच जगप्रसिद्ध मोनालिसाचे दोन एकसारखे पेंटिंग पॅरिसमध्ये लुव्र म्युझियममध्ये डिस्प्ले करण्यात आले. एका मोठ्या प्रदर्शनात हे पेन्टिंग ठेवण्यात आले होते.