पेप्सी, कोक देते कॅन्सरला आमंत्रण

Last Updated: Thursday, July 4, 2013, 16:25

आजपासून तुम्ही कोक आणि पेप्सी पिण्यावर लगाम घातला नाहीत तर तुमचे काही खरे नाही. कॉलेज तरूण-तरूणींची पहिली पसंती असते ती, कोल्डड्रींकला. काहीजण कोकला तर काहीजण पेप्सीला प्राधान्य देतात. मात्र, या पेयांमुळे धोका आहे हे कोणी सांगितले नसेल ना! अहो आपले आरोग्य धोक्यात आणण्याचे काम ही शितपेय करीत आहेत. हे अमेरिकेतील एका संशोधनातून पुढे आले आहे.

प्रियांका चोप्रा देवीच्या अवतारात!

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 17:15

बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्राने अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या. मात्र आता एका जाहिरातीत ती देवीच्या अवतारात दिसणार आहे.

सुनील नरेनने पटकावली हॅटट्रीक!

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 19:05

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार स्पिनर सुनिल नरेननं आयपीएलच्या सहाव्या सीझनमधील पहिली हॅटट्रिक घेण्याची किमया साधली.

पंजाब vs कोलकता स्कोअरकार्ड

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 19:38

कोलकत्ता आणि पंजाबमध्ये सामना रंगतो आहे.

पुणे vs चेन्नई स्कोअरकार्ड

Last Updated: Monday, April 15, 2013, 23:25

चेन्नई आणि पुण्यादरम्यान सामना चेन्नईत रंगतो आहे.

कोलकता vs दिल्ली स्कोअरकार्ड

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 23:26

दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगला आहे.

इंद्रा नूयींचा पगार@1.70 कोटी अमेरिकी डॉलर

Last Updated: Saturday, March 24, 2012, 16:07

भारतीय वंशाच्या महिला सर्वाधिक पगार घेणाऱ्या ठरल्या आहेत. पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांच्या पगाराचा आकडा पाहिला तर तोंडात बोटे जातील. त्यांचा पगार आहे, १ कोटी ७०लाख १० हजार अमेरिकी डॉलर.

कोकाकोला-पेप्सीत कोलावॉर भडकण्याची चिन्हं

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:38

कोकाकोला आणि पेप्सीमध्ये पुन्हा एकदा कोला वॉर भडकण्याची चिन्हं आहेत. कोकाकोलाने उन्हाळ्याच्या मोसमाच्या तोंडावर २०० मिलीलिटर बाटलीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकाकोला २०० मिलीलिटरची बाटलीची किंमतीत एक ते दोन रुपयांची कपात करत देशभरात सर्वत्र आठ रुपयांनाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.