हे काय बोलला रणवीर सिंग सनी लिऑनबद्दल!

Last Updated: Thursday, May 29, 2014, 18:36

अभिनेत्री सनी लिऑन आज-काल बॉलीवुड के अभिनेता रणवीर सिंहशी नाराज आहे. तुम्ही विचार कराल रणवीर आणि सनीचा काय संबंध आहे. तर संबंध आहे. दोघांमध्ये कंडोम कंपनीची जाहिरातीवरून नाराजी आहे. रणवीरच्या जाहिरातीने बॉलिवुडमध्ये खळबळ माजवली आहे.

हा हिरो विकणार कंडोम, ‘सेफ सेक्स’ला देणार प्रोत्साहन

Last Updated: Monday, March 24, 2014, 20:00

सेलिब्रिटी सध्या शॅम्पूपासून क्रिमपर्यंत अनेक गोष्टींचा प्रचार करणे ही साधारण गोष्ट आहे. परंतु, आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रिटीने कंडोमची जाहिरात केलेली नाही.

सनी लिऑन म्हणते, करा सेक्स पण...

Last Updated: Monday, April 23, 2012, 12:32

विदेशातील प्रसिद्ध पॉर्न स्टार सनी लिऑन मुंबईत जिस्म-२ च्या शूटींग मध्ये व्यस्त आहे. मात्र त्याचसोबत ती थायलंडमध्य़े एका महत्त्वाच्या शूटींगमध्ये भरपूर व्यस्त आहे. तिचं दुसरं शूट आहे अत्यंत हॉट अशा अॅडसाठी आहे.