Last Updated: Wednesday, March 26, 2014, 13:02
`वाका वाका` या गाण्यानंतर पॉप स्टार शकिराने पुन्हा एकदा रसिकांना वेड लावले आहे. तिच्या नव्या गाण्याने फेसबुक आणि युट्युबवर धमाल केली आहे.
Last Updated: Tuesday, February 5, 2013, 14:10
कोलंबियाची गायिका शकीरा हिला नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झालीय. कसा दिसत असेल ‘वाका वाका गर्ल’ शकिराचा मुलगा ही अनेकांच्या लागून राहिलेली उत्सुकतेला पूर्णविराम देण्यासाठी शकिरानं आपल्या चिमुकल्याचा चेहरा पहिल्यांदाच ‘यूनिसेफ’च्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांसमोर आणलाय.
Last Updated: Thursday, January 24, 2013, 17:11
आपल्या कमरेला मादक झटके देत ‘हिप्स डोंट लाय’ आणि ‘वाका वाका’ सारख्या गाण्यांवर सबंध जगाला पाय थिरकायला लावणाऱ्या शकीराने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. या मुलाचं नाव शकीराने आणि जेरार्डने ‘मिलान’ असं ठेवलं आहे.
Last Updated: Thursday, October 4, 2012, 14:51
‘वाका... वाका’ म्हणत अनेकांना आपल्या गाण्यावर ताल धरायला लावणारी शकिरा आता एक गोड बातमी देणार आहे. ती एका ‘मुलाची’ आई बनणार आहे. त्यामुळे ती सध्या खूप खूश आहे.
Last Updated: Tuesday, November 15, 2011, 14:42
ती आली, तिने पाहिलं, आणि तिने जिंकले, तिच्या हजारो चाहत्यांनी उसासे टाकायला सुरवात केली. अहो कोण म्हणून काय विचारता, जगभरातल्या संगीत शौकिनांना वेड लावणारी शकिरा भारतात उदयपूरी अवतरली आहे.
आणखी >>