भारत वि. वेस्ट इंडिज - वन डे वेळापत्रक

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 19:34

टेस्ट सीरिजमध्ये 2-0 नं विंडीजला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता वन-डे सीरिजमध्ये याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय टीम आतूर असेल. धोनी अँड कपंनीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये विंडीजपेक्षा सरस ठरली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात `विस्डेन`चा तुरा

Last Updated: Thursday, October 24, 2013, 15:08

२००व्या टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रिकेटची गीता समजल्या जाणा-या विस्डेन मॅगझिनने जाहीर केलेल्या सार्वकालिक वर्ल्ड टेस्ट टीममध्ये सचिन तेंडुलकरची वर्णी लागली आहे.

‘ऑल टाईम ग्रेट टेस्ट टीम’मधून सचिन आऊट!

Last Updated: Friday, April 19, 2013, 14:25

सचिन तेंडुलकरला या टीममधून वगळण्यात आलंय. टेस्टमधील ग्रेटेस्ट बॅट्समन असूनही मास्टर-ब्लास्टर स्थान न दिल्यानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.

ऑसी टीममध्ये बंड, चारी मुंड्या चीत

Last Updated: Monday, March 11, 2013, 19:53

मोहाली टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसलाय. शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिचेल जॉन्सन या चार क्रिकेटपटूंना टीम बाहेर ठेवण्यात आलंय. टीम प्रोटोकॉल मोडित काढल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

टी-२० संघ जाहीर, युवीचे कमबॅक

Last Updated: Friday, August 10, 2012, 16:05

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत होणा-या टी-२०विश्वआचषक स्प र्धेसाठी युवराज सिंगला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे युवीचे आजारानंतर कमबॅक झाले आहे.