एडसग्रस्त काकाने केला १० वर्षीय पुतणीवर बलात्कार

Last Updated: Monday, August 26, 2013, 16:17

महिला छायाचित्रकारावरील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच धारावीत एका १० वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या सख्ख्या काकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.

जाफर काका-पुतण्या मुंबईच्या संघात

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 20:09

2013-14 रणजी सीझनकरता घोषित करण्यात आलेल्या संभाव्य 30 क्रिकेटर्सच्या लिस्टमध्ये... वासिम जाफरसह त्याचा 14 वर्षीय पुतण्या अरमान जाफरचीही निवड करण्यात आली आहे... त्यामुळे भविष्यात काका-पुतणे एकत्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे...

अंधश्रद्धेचा बळी : आजोबा-मामानंच केली `सपना`ची हत्या

Last Updated: Saturday, May 25, 2013, 20:39

यवतमाळमध्ये सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपना पळसकर हिचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आणि नरबळीचा प्रकार उघड झाला. आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झालीय. ती म्हणजे सपनाच्या आजोबा आणि मामानंच तिची हत्या केलीय.

भाचीचा बलात्कारनंतर खून, मामाला फाशी

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 18:31

भाचीचा बलात्कार करून खून करणा-या मामाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सदाशिव कांबळे असं या आरोपीचं नाव असून सदाशिवला सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलीय. आरोपी सदाशिवला खून प्रकरणी फाशी आणि बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.

मामाने विकली, वेश्यांनी वाचवली

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 00:17

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाचा मामाभाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडलीय. मानलेल्या अल्पवयीन भाचीला रेडलाईट एरियात आणून तिला वाईट मार्गाला लावणाऱ्या विजय दिवेला देहविक्री करणाऱ्या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं एक आयुष्य उध्वस्त होताना वाचलंय.