पोलिसांची मोगलाई : चार पोलीस निलंबित

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:53

उस्मानाबादमधील कनगरा गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाण प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

पोलिसांच्या ताफ्याची गावकऱ्यांना बेफाम मारहाण

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 21:16

अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या मागणीसाठी पोलिसांना साकडे घालणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना पोलिसांच्या ताफ्यानं बेफाम मारहाण केली. गावक-यासोबतच पोलीसानीही, कायदा पायदळी तुडवत, गावक-यांच्या घराचे दरवाजे तोडत मारहाण केली.

LIVE -निकाल उस्मानाबाद

Last Updated: Friday, May 16, 2014, 22:36

प्रोफाईल मतदारसंघाचं : उस्मानाबाद

दुष्काळग्रस्तांच्या नरड्यावर ‘काँग्रेसचा हात’!

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 10:57

दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.

छेडछाडीला कंटाळलेल्या `त्या` मुलीचा अखेर मृत्यू!

Last Updated: Saturday, January 12, 2013, 13:15

उस्मानाबादमध्ये गेल्या आठवड्यात छेडछाडीला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतलेल्या मुलीचा अखेर मृत्यू झालाय. इयत्ता पाचवीत शिकणारी ही मुलगी होती.

उस्मानाबाद पोलिसांवर नामुष्की

Last Updated: Monday, December 31, 2012, 14:09

पैशांची चणचण असल्यानं महसूल विभागाच्या वाहानांना पेट्रोल मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत असताना आता पोलिसांच्या बाबतीतही हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

'पाणी देणार नाही, शासनाचा निर्णय अमान्य'

Last Updated: Thursday, May 10, 2012, 14:23

उस्मानाबाद जिल्हयातील सीना कोळेगाव धरणातील पाणी नदीमार्गे सोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. या निर्णयावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत धरणाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले.

पराभूत विजयी घोषित, उस्मानाबाद झेडपी त्रिशंकू

Last Updated: Saturday, March 31, 2012, 15:56

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मोहा गटाच्या मतमोजणीतील गोंधळाप्रकरणी जिल्हा न्यायालयानं शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता कोरे यांना विजयी घोषित केलं आहे.

उर्वरित नगरपालिकेसाठी आज मतदान

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 07:39

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.