नरेंद्र मोदी घोड्यावर, प्रचार रॅलीला सुरूवात

Last Updated: Wednesday, March 26, 2014, 13:17

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मिरमध्ये प्रचार करण्याच्या आधी वैष्णव देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमध्ये प्रचार रॅलीला सुरुवात करणार आहेत.

लष्कर-ए-तोयबाचे टार्गेट वैष्णोदेवी यात्रा

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 16:49

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध देवस्थान वैष्णोदेवी. आता हे देवस्थान टार्गेट करण्याचा कट दहशतवाद्यांनी केला आहे. दहशतवादी अजमल कसाबला दिलेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा कट आहे. तसा ई-मेल केला आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा करणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.

माता वैष्णोदेवीच्या चरणी एक करोड भाविक

Last Updated: Thursday, December 29, 2011, 17:56

यंदाच्या वर्षात एक करोड भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतलं. भारतात तीर्थक्षेत्राला एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याचा हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत साडे बारा लाख यात्रेकरु अधिक आल्याचं धर्मस्थळ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं