रिव्ह्यू : अंगावर सरसरून काटा आणणारी... हॉरर स्टोरी

Last Updated: Monday, September 16, 2013, 15:34

झपाटलेल्या हॉटेलमध्ये अडकलेले सात तरुण तरुणी... हे भयपटासाठी चांगलं कथानक आहे. आयुष रैना या नवोदित दिग्दर्शकाने यशस्वीपणे या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातील अनेक प्रसंगांमुळे बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहातो. पाहाताना दरदरून घामही फुटतो.

बोल्ड सिनेमातून करिश्मा परत येतेय

Last Updated: Friday, April 6, 2012, 09:44

विक्रम भट्टच्या 'डेंजरस इश्क' या नव्या ३-डी सिनेमातून करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. विक्रम भट्टचा सिनेमा आहे म्हटल्यावर तो बोल्ड असणारच. आपल्या काळात करिश्मा कपूरही एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच प्रसिद्ध होती.

'चोली के पिछे'नंतर पुन्हा नग्न पॉली!

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 14:35

विक्रम भट्ट यांच्या आगामी ‘Hate Story’ या चित्रपटात बोल्ड सिनचे वादळ पाहायला मिळणार आहे. पॉर्न स्टार सनी लियोन, हॉट बिपाशा बसू, बिनदास्त मल्लिका शेरावत आणि मुन्नी बदनाम हुईची स्टार मल्लका अरोराला टक्कर देण्यासाठी पॉली दाम सज्ज झाली आहे. तिने चक्क अंगावरील कपडे उतरविण्याचा इरादाच स्पष्ट केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पॉलीचे बोल्ड तूफान माजण्याची शक्यता आहे.