श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर उदयनराजे भोसले संतापले

Last Updated: Monday, December 3, 2012, 18:39

खासदार उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर जोरदार टीका केलीय. 25 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च न झाल्यास योजनाच तहकूब करण्याची शिफारस दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘व्हाईट पेपर नाही, हा तर व्हाईट वॉश’

Last Updated: Friday, November 30, 2012, 10:19

कॅबिनेट बैठकीत अखेर गुरुवारी सायंकाळी सिंचनाची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी सादर केली. जवळपास पाचशे पानांची ही श्वेतपत्रिका दोन खंडांमध्ये सादर करण्यात आलीय.

`अजित पवारांचे कमबॅक म्हणजे अटकपूर्व जामीन`

Last Updated: Thursday, November 29, 2012, 17:10

श्वेतपत्रिका मांडल्यानंतर अजित पवारांचे कमबॅक म्हणजे अटकपूर्व जामीन घेण्याचाच प्रकार असल्याची टीका भाजप नेते विनोद तावडे यांनी केलीय.

...अखेर आज सादर होतेय सिंचनावर श्वेतपत्रिका

Last Updated: Thursday, November 29, 2012, 08:01

अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे.