चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

Last Updated: Saturday, September 14, 2013, 21:33

मुंबईत महिला सुरक्षित नाहीत हे आधी अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालंय. मात्र अगदी चार वर्षांच्या चिमुरड्याही सेफ नाहीत हे आता सिद्ध झालंय. बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडलीय.

मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाची नगरसेविकेच्या गाडीला धडक

Last Updated: Monday, July 8, 2013, 17:48

बदलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी मद्यदुंध अवस्थेत बदलापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका आरती टांकसाळकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

कारमध्ये गुदमरून दोघा भावांचा मृत्यू

Last Updated: Thursday, May 31, 2012, 12:08

कारमध्ये गुदमरून दोघा भावांचा मृत्यू झालाय. म्हाडा कॉलनीत ही घटना घडलीय. ही दोनही मुलं 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार बदलापूर पोलिसांत देण्यात आली होती. शिवशंकर आणि रवीशंकर जैस्वाल अशी या मुलांची नावं आहेत.