भगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 21:31

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.

'इंडियन ग्राँप्री'मध्ये सेबेस्टियन मारणार हॅट्रीक?

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 19:10

रेड बुलचा ड्रायव्हर सेबेस्टियन व्हेटेल इंडियन ग्राँप्रीमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय. नोएडाच्या बुद्धा सर्किटवर व्हेटेलने विजेतेपद पटकावलं तर इंडियन ग्राँप्रीमध्ये तो हॅट्रटिक साधेल.

बुद्धगयेचं राजकारण

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 00:01

दहा स्फोटांनी हादरलं शांतीस्थळ.... नेमक का टार्गेट करण्यात आलं बुद्धगयेला? स्फोटांनंतर कसं रंगतंय राजकारण?

पादत्राणांवर बौद्ध प्रतिमा, बौद्ध समाज नाराज

Last Updated: Thursday, August 2, 2012, 16:42

कॅलिफोर्निया येथील एका पादत्राणं बनवणाऱ्या कंपनीने पादत्राणांवर गौतम बुद्धांची प्रतिमा असणाऱ्या चपला, बुटांची नवी डिझाइन्स बाजारात आणल्यामुळे जगभरातील बौद्ध समाजातील लोकांनी निषेध नोंदवला आहे.

चला वाघ पाहायला जाऊया...

Last Updated: Sunday, May 6, 2012, 13:10

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचा दिवस वन्यजीव प्रेमींसाठी विशेष असतो. देशातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात या दिवशी दिवस-रात्र अशा २४ तासाच्या एका सत्रात वन्यजीव प्रेमी, हौशी अभ्यासक आणि वन विभागाचे अधिकारी - कर्मचारी एकत्र येतात.