Last Updated: Monday, October 14, 2013, 08:01
सांगलीमध्ये शोभेच्या दारूचे काम सुरु असताना स्फोट होवून एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जखमी मध्ये तीन लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे.
Last Updated: Monday, September 30, 2013, 13:44
सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.
Last Updated: Tuesday, November 13, 2012, 22:17
आता जर तुम्हाला फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होत असेल तर तुम्ही तत्काळ तुमची तक्रार दाखल करून या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता. ही तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांनी चक्क एक स्पेशल हेल्पलाईनच जाहीर केलीय.
Last Updated: Friday, October 26, 2012, 09:38
शांता शेळके पुरस्कार सोहळ्यात केवळ चिमटे काढल्यानंतर अनेक दिवसांपासून राजकीय वक्तव्य न केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या वर्षात फटाके फोडणार असल्याच सांगितले.
Last Updated: Wednesday, September 5, 2012, 17:07
तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये बुधवारी फटाक्यांच्या एका खाजगी कारखान्यात लागलेल्या आगीत ३० जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ ७० जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
आणखी >>