डावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 18:37

कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी मोठ्या फरकांनी भाजप-शिवसेनेचे उमेदवार संजय केळकर यांना पराभूत केले. युतीची गेल्या वीस वर्षांपासूनची मक्तेदारी मोडून काढली आहे.

सेनेला यश... दीपक सावंत दुसऱ्यांदा विजयी

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 17:27

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत विजयी झाले आहेत. दीपक सावंत यांनी सुरेंद्र श्रीवास्तव यांचा पराभव केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत विजयी झाले.

अभिषेक बच्चन आता भोजपुरी सिनेमात

Last Updated: Thursday, May 3, 2012, 17:24

३६ वर्षीय अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन यांचे मेक-अप मॅन दीपक सावंत यांच्या भोजपुरी सिनेमात भूमिका करणार आहे. आपल्या आगामी भोजपुरी सिनेमात अभिषेक बच्चन काम करणार असल्याचं दीपक सावंत यांनी सांगितलं आहे.