एक कप कॉफी डोळ्यांसाठी लाभदायक

Last Updated: Thursday, May 8, 2014, 07:57

तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही ऐकून तुम्हाला आनंदच होईल की, दररोज एक कॉफी पिल्यानं तुमच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो.

चिमुरड्यांच्या डोळ्यासमोर फुटला सुतळी बॉम्ब!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 16:48

दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.

डोळे हे जुलमी गडे...!

Last Updated: Sunday, September 29, 2013, 22:45

पिंपरी चिंचवड जवळ चाकण इथल्या 13 वर्षीय राकेश चौधरी या मुलाच्या - राकेशच्या डोळ्यातून चक्क वस्तू निघत आहेत. कधी खडे, कधी टिकल्या तर कधी स्क्रू…विश्वास बसणार पण हे खरं आहे.

भारतात गरज २२ लाख नेत्रदात्यांची!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:47

साठ वर्षीय विठ्ठल बोराडे यांनी औरंगाबादहून आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी ते मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल गाठलंय. लवकरच त्यांना दिसू लागणार आहे...

नजर तुझी ही जुल्मी गडे!

Last Updated: Friday, March 15, 2013, 08:35

जगाकडे पाहण्याची त्याला समजावून घेण्याचा प्रयत्नात तुमचे डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, धकाधकीच्या जीवनात तुम्ही त्याच्याकडेच दुर्लक्ष करतात... नॉट फेअर! म्हणूनच या काही साध्या आणि सोप्या टीप्स तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी...

कुपोषणाची मुंबईत धडक; चिमुकलीनं गमावले डोळे

Last Updated: Thursday, October 25, 2012, 19:56

कुपोषणाचं संकट मुंबईच्या दाराशी येऊन ठेपलंय. मुंबईत कुपोषणामुळे एका लहानग्या मुलीला अंधत्व आलंय. नंदिनी मायकल नाडर असं या मुलीचं नाव आहे. साडेचार वर्षाच्या नंदिनीचं वजन आहे फक्त नऊ किलो...

पूनम पांडे म्हणते, पुरूषांची नजर असते 'तिकडे'

Last Updated: Thursday, June 14, 2012, 16:01

नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी काहीही करण्याच्या तयारीत असणाऱ्या पुनम पांडे हिने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिने असं वक्तव्य केलं आहे ज्याने सारेच अवाक् झाले आहेत.