'जेनेलिया देशमुख'ला कोर्टाची नोटीस

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 20:12

गृहविक्री करणाऱ्या एका कंपनीवर फसवणुकीचे आरोप झाले असून आंध्र प्रदेश हायकोर्टाने यासंदर्भात बुधवारी विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा किंवा तिच्या वकिलांना कोर्टात उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहेत.

'जाने तू..' चा येतोय सिक्वेल

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 09:29

‘जाने तू... या जाने ना’ चा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याआधी या सिनेमाचा सिक्वेल आणण्याबाबत या सिनेमाच्या टीममध्ये दुमत होतं मात्र आता एकमताने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याचा विचार या सिनेमाच्या टीमने केला आहे.

रितेश-जेनेलियाच्या रिसेप्शनला ऐश्वर्या उपस्थित

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 11:59

मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रितेश- जेनेलियाच्या रिसेप्शनलाही समस्त बॉलिवूड हजर होतं. यावेळी पहिल्यांदाच ऐश्वर्या राय-बच्चन आपले सासू-सासरे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत उपस्थित होती.

जेनिलिया लग्नानंतरही चित्रपटात - रितेश

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:52

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूझा यांच्या लग्नाची चर्चा जोरदार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जेनिलिया लग्नानंतरही चित्रपटात काम करील की नाही, याचीही उत्सुकता होती. मात्र, लग्नानंतर जेनिलिया सिनेमात काम करणार असल्याचे रितेशनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला.