राणी मुखर्जीने उडवून दिला लग्नाचा बार

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 11:23

अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्नाचा बार उडवून दिल्याची बातमी आहे. तेव्हा राणीला `ये क्यो बोलती तू` असं म्हणून विचारू नका, राणी मुखर्जीने तसा लग्नाला उशीर केल्यामुळे फारसे चाहते नाराज होणार नाहीत.

ती मिळाल्यास लगेच लग्न-शाहीद कपूर

Last Updated: Saturday, November 23, 2013, 07:43

लाखो मुलींचा चाहता असलेला अभिनेता शाहीद कपूरनं सांगितलं, जर मला माझ्या पसंतीची मुलगी मिळाली, तर लवकरच मी लग्न करणार आहे. शाहीद सध्या आपला आगामी सिनेमा ‘आर...राजकुमार’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ३२ वर्षीय शाहीद व्यावसायिक जीवनासोबतच आता आपलं खाजगी आयुष्य ही लोकांपुढं आणू इच्छित आहे.

नारायण साई अजमेरमध्ये विवाहबद्ध...

Last Updated: Sunday, November 17, 2013, 15:56

सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात प्रकरणातील आरोपी आणि गजाआड असलेल्या आसाराम बापूचा मुलगा नारायण साई अजूनही फरारच आहे.

युसूफ-अफरीनवर `निकाहा`चा रंग...

Last Updated: Thursday, March 28, 2013, 15:07

भारतीय टीममधून सध्या बाहेर असेल तर युसूफ पठाणचं आयुष्य आता वेगळं वळण घेतंय... नुकताच तो लग्नाच्या बेडीत अडकलाय.

अभिनेत्री लिजा रे अडकली विवाह बंधनात

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 23:13

भारतीय वंशाची कॅनडाला जन्मलेली अभिनेत्री लिजा रे ही शेवटी विवाहबंधनात अडकलीय. लिजा रे हिनं नुकताच कॅन्सरवर विजय मिळवला होता. आता लिजानं जेसन देहनी याच्यासोबत कॅलिफोर्नियामध्ये आपला संसार थाटलाय. जेसन हा एक बँक एक्झिक्युटिव्ह आहे.